![]() |
| ॥ रेशीमगाठ ॥ |
पवित्र बंधन ते नाते जीवाभावाचे
स्नेहाच्या व आपुलकीच्या धाग्यात गुंतलेले
हा गुंता कधीही निघत नाही
नाते कधी तुटूत नाही,मनी रुजलेले..॥१॥
भाव मनाचा बहिणीसाठी
ह्दयातूनि रिता होतो,मनाच्या कोपर्यात साचतो
डोळ्यात असतो साचलेला,
दुःख झालेले असो, वा सुख...
अश्रु वाटे त्यावेळी तो ओघळलेला.!२॥
बहिण रक्ताच्या नात्यातली असो
वा असो मनाच्या नात्यातली
भावना तिच्या तेवढ्याच पारदशॅक असे...
जेवढं ओघाने वाहणाऱ नदीचे पाणी..॥३॥
हा अमूल्य ठेवा नेहमी जपावा
ह्दयातला एक तरी कोपरा !
ठेवावा रिकामा नेहमी
जशी आकाशाच्या प्रेमासाठी ठेवते धरा..॥४॥
मोहन सोमलकर 🌿🔥🌿

खूप खूप खूप खूप सुंदर दादा....👌👌👌👌👌
उत्तर द्याहटवाखुप खुप धन्यवाद ताई 🔥🙏🙏🙏🙏
हटवाखुप छान रचना 👌🏼👌🏼
उत्तर द्याहटवागणेश शिवाजी दळवी 🙏🏼
खुप खुप धन्यवाद गणेश दादा🙏🔥🌿👍
हटवाKhup chan Rachna 👌👌💐 हे
उत्तर द्याहटवाआभार🙏🍁😊
हटवाखुप सुंदर अप्रतिम
उत्तर द्याहटवाखूप सुंदर रचना सर 👌👌👌
उत्तर द्याहटवाआभार राजश्री मॅम 🙏🙏🍁😊
हटवा