| my gallery |
थोडा हळवा, थोडा गोडवा
थोडा राग माझ्या मनी भरला
शब्दात मी माझ्या मांडिला प्रेमाचा गाव
काव्यपुष्प हाच परिवार स्नेहाने इथे जगाव॥
रुळली इथे नाती प्रेमाची
जीवास इथे मिळे मला समाधान
शब्दात रुजवितो स्त्री शक्तीस मान
जर चुकलो कुठे तर पकडावे माझे कान
कवितेतून होतो मुक्त
मी लेखणीचा भक्त
शब्दात भाव मांडतो
कधी करतो स्वतःला सक्त
जननी जन्मभुमीला प्रणाम करतो
जिने दिला जन्म नाव तिचे रोशन करतो
उरी आशा बाळगून झेप आकाशी घेत
नाव मोहन मदनाच्या मुरलीतुनि सदा व्यक्त होतो.!
🪔🚩मोहन सोमलकर 🪔🚩
थोडा हळवा, थोडा गोडवा
थोडा राग माझ्या मनी भरला
शब्दात मी माझ्या मांडिला प्रेमाचा गाव
प्रतिलिपी हाच परिवार स्नेहाने इथे जगाव॥
रुळली इथे नाती प्रेमाची
जीवास इथे मिळे मला समाधान
शब्दात रुजवितो स्त्री शक्तीस मान
जर चुकलो कुठे तर पकडावे माझे कान
कवितेतून होतो मुक्त
मी लेखणीचा भक्त
शब्दात भाव मांडतो
कधी करतो स्वतःला सक्त
जननी जन्मभुमीला प्रणाम करतो
जिने दिला जन्म नाव तिचे रोशन करतो
उरी आशा बाळगून झेप आकाशी घेत
नाव मोहन मदनाच्या मुरलीतुनि सदा व्यक्त होतो.!
🪔🚩मोहन सोमलकर 🪔🚩
खुपच छान भावना मांडल्यात 👌👌👌👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद दादा
हटवाअप्रतिम,स सुंद रचना केलीत दादा 👌👌👌👌👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद ताई सुप्रभात
हटवाखुपच छान रचना...त्यात स्वतःला मुरली मोहन म्हणून घेतलंय...😅😅👌👌👌👍👍✍️✍️🍫🍫🍫🍫🍫
उत्तर द्याहटवा🤗😊😊😊😊हो आहे माझा थोडा कृष्णा सारखा स्वभाव छान समिक्षा मॅम🤗😊👍👍👍👍🙏
हटवाअतिशय सुंदर रचना केली दादा👌👌👌👌👌✍️✍️✍️
उत्तर द्याहटवाधन्यवाद ताई
हटवासुंदर शब्दरचना!👌👌👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद ताई
हटवाWaa khupch sunder shbdankan 👌👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद मॅम
हटवा