मोहन सोमलकर

मोहन सोमलकर कवी कवयत्री समुह लिपीनाते जपणारी शब्दांच्या पलीकडली माणसे जोपासती हेची काव्य पुष्प.

शुक्रवार, २९ ऑक्टोबर, २०२१

परिवार काव्यपुष्पाचा




 my gallery 

 थोडा हळवा, थोडा गोडवा

थोडा राग माझ्या मनी भरला

शब्दात मी माझ्या मांडिला प्रेमाचा गाव

काव्यपुष्प हाच परिवार स्नेहाने इथे जगाव॥


रुळली इथे नाती प्रेमाची 

जीवास इथे मिळे मला समाधान 

शब्दात रुजवितो स्त्री शक्तीस मान

जर चुकलो कुठे तर पकडावे माझे कान


कवितेतून होतो मुक्त 

मी लेखणीचा भक्त 

शब्दात भाव मांडतो 

कधी करतो स्वतःला सक्त 


जननी जन्मभुमीला प्रणाम करतो

जिने दिला जन्म नाव तिचे रोशन करतो

उरी आशा बाळगून झेप आकाशी घेत

नाव मोहन मदनाच्या मुरलीतुनि सदा व्यक्त होतो.!


🪔🚩मोहन सोमलकर 🪔🚩



थोडा हळवा, थोडा गोडवा
थोडा राग माझ्या मनी भरला
शब्दात मी माझ्या मांडिला प्रेमाचा गाव
प्रतिलिपी हाच परिवार स्नेहाने इथे जगाव॥

रुळली इथे नाती प्रेमाची
जीवास इथे मिळे मला समाधान
शब्दात रुजवितो स्त्री शक्तीस मान
जर चुकलो कुठे तर पकडावे माझे कान

कवितेतून होतो मुक्त
मी लेखणीचा भक्त
शब्दात भाव मांडतो
कधी करतो स्वतःला सक्त

जननी जन्मभुमीला प्रणाम करतो
जिने दिला जन्म नाव तिचे रोशन करतो
उरी आशा बाळगून झेप आकाशी घेत
नाव मोहन मदनाच्या मुरलीतुनि सदा व्यक्त होतो.!

🪔🚩मोहन सोमलकर 🪔🚩



१२ टिप्पण्या:

  1. खुपच छान रचना...त्यात स्वतःला मुरली मोहन म्हणून घेतलंय...😅😅👌👌👌👍👍✍️✍️🍫🍫🍫🍫🍫

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. 🤗😊😊😊😊हो आहे माझा थोडा कृष्णा सारखा स्वभाव छान समिक्षा मॅम🤗😊👍👍👍👍🙏

      हटवा
  2. अतिशय सुंदर रचना केली दादा👌👌👌👌👌✍️✍️✍️

    उत्तर द्याहटवा

तुमच्या बहुमोल समिक्षा आम्हास प्रोत्साहन देतात.

ads3

सातपुडा साहित्य मंच..

>तपुडा साहित्य मंच आयोजित साहित्य निर्मितीसाठी प्रेरणा व मार्गदर्शन मिळावे करिता लेखन उपक्रम *विषय- विठूची वारी (अभंग) शीर्षक:- माझ...