गोपाला गोपाला रे प्यारे नंदलाला
प्यारे नंदलाला मोहन मुरलीवाला
गोपाला गोपाला रे,मोहन मुरलीवाला
वाजवी बासुरी संवगड्याचा करी मेळा
दही,दुध,लाही,लिंबलोणी,साखरेचा
करी सवंगड्याशी तो मेळा
गोपाला गोपाला रे मोहन मुरलीवाला ॥
मोहन मुरलीवाला गोपाला गोपाला॥
धावत येई सार्या गवळणी, धावत येई राधा॥
मोहन मुरली वाजवितो, वनी नाचतो मोर फुलवून पिसारा॥
गोपाला गोपाला रे, मोहन मुरलीवाला॥
🚩मोहन सोमलकर 🚩
| My gallery |
खुप छान रचना मोहन दा 👌👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद दा
हटवाखूपच छान..👌
उत्तर द्याहटवामुरलीमनोहर गोपाला गोविंदा !!
अप्रतिम सुंदरच....!!
👌👌👌👌👌👌👌👌👌👌
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
आबा 🙏
धन्यवाद आबा
हटवासुंदर गवळण रचना!✍️👌👌👌
उत्तर द्याहटवावाहहह... खुप सुंदर गवळण रचना...अप्रतीम...सुरेख शब्दांकन...👌👍💐🍫
उत्तर द्याहटवासुंदर रचना केली 👌👌👌
उत्तर द्याहटवाखूपच सुंदर रचना👌👌👌
उत्तर द्याहटवाखूप छान लिहिलंय अप्रतिम रचना केली
उत्तर द्याहटवाखूप छान 👌👌
उत्तर द्याहटवाKhupch sunder 👌👌👌
उत्तर द्याहटवा