मोहन सोमलकर

मोहन सोमलकर कवी कवयत्री समुह लिपीनाते जपणारी शब्दांच्या पलीकडली माणसे जोपासती हेची काव्य पुष्प.

बुधवार, २७ ऑक्टोबर, २०२१

मोहन मुरलीवाला गोपाला

 गोपाला गोपाला रे प्यारे नंदलाला

प्यारे नंदलाला मोहन मुरलीवाला 


गोपाला गोपाला रे,मोहन मुरलीवाला 

वाजवी बासुरी संवगड्याचा करी मेळा 


दही,दुध,लाही,लिंबलोणी,साखरेचा 

करी सवंगड्याशी तो मेळा


गोपाला गोपाला रे मोहन मुरलीवाला ॥

मोहन मुरलीवाला गोपाला गोपाला॥


धावत येई सार्या गवळणी, धावत येई राधा॥

मोहन मुरली वाजवितो, वनी नाचतो मोर फुलवून पिसारा॥


गोपाला गोपाला रे, मोहन मुरलीवाला॥

🚩मोहन सोमलकर 🚩



My gallery 





११ टिप्पण्या:

  1. खूपच छान..👌
    मुरलीमनोहर गोपाला गोविंदा !!
    अप्रतिम सुंदरच....!!
    👌👌👌👌👌👌👌👌👌👌
    🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
    आबा 🙏

    उत्तर द्याहटवा
  2. वाहहह... खुप सुंदर गवळण रचना...अप्रतीम...सुरेख शब्दांकन...👌👍💐🍫

    उत्तर द्याहटवा

तुमच्या बहुमोल समिक्षा आम्हास प्रोत्साहन देतात.

ads3

सातपुडा साहित्य मंच..

>तपुडा साहित्य मंच आयोजित साहित्य निर्मितीसाठी प्रेरणा व मार्गदर्शन मिळावे करिता लेखन उपक्रम *विषय- विठूची वारी (अभंग) शीर्षक:- माझ...