| My gallery |

वाढदिवस
🌷BIRTHDAY 🌷
🔅आकाशात चमके चांदणे 🔅
🌝चंद्र हा हासतो गालात !🌝
🌞पहाटच झाली रविकिरणांनी🌞
🌝सुर्य हासतो गालात !!🌝
गुरुवार तो दिवस उजाडे
💥किरण पडते अंगणात! 💥
नव्या फुलांचे रुप घेऊनी 🌷
🌷कळी फुलते दारात.!!🌹
तेज झळके माथ्यावरती
🦚मनात नाचते मोरपिसारे 🦚
आशा,आकांशा, नि इच्छा
पुर्ण व्हाव्या सर्व काही..!
🦋फुलपाखरांचा व्हावा फुलदस्ता🦋
अगणित भेटकार्ड पडावे हाती📋📂
🌈🌤नक्षत्राची रांग घेऊनि🌈🌤
अनुताई, कोमुताई, दिक्षा आल्या भेटी.!
🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫
🍨वाढदिवस हा वाढावा🍨
🔅पुर्ण व्हाव्या अपेक्षाही 🔅
👍आणिक व्हाव्या आशा..!👍
सांग तुला ताई काय हवे.!
पैसा,ऐश्वर्य, लौकिक
काही नको तुला यातले
फक्त नाते हवे जीवाभावातले.!
ऊंचच

ऊंच मार भरारी
बन जिज्ञासु मनातुनी
यशोशिखर गाढ क्षणातुनि !
दिवस ताई आज तुझाच घडला
मोतियाचा पाऊस पडला..!!
दु:ख जावे दुरच दुर
अपयशाची नसावी छाया..!
सुख, शांती,यश,क्रांती
सखे पडो तुझाच पाया..!!

काय द्यावे तुला अजुनी
देण्यासारखे काही नाही
द्याव्या फक्त तुला शुभेच्छा(आशिष)
होतील मनातील पुर्ण इच्छा.!

प्रेम, आपुलकी,जिव्हाळा
अशाची तु ग, प्रेरकशक्ती
श्रावणातली सर तु ग,
वसंतातली बहार तु ग..!
पुन्हा येवो पुन्हा येवो
वाढदिवस हा येतच राहो
निलगगनी आणिक तुझ्या अंगणी
सदैव माझे ताई बहरत राहो.!
वाढदिवसानिमित्त कल्पनाताई ला आभाळभर शुभेच्छा.!
दादाला दुर असल्याची खल जाणवते
🍫🍫🍫👍🔅🍫🍫🍫🍫🍫👍🍨🍦🍨🍦🍨🔅🍨🔅🍨🔅🍨

माझ्या सौ.कल्पनाताईस दादा व वहिनी तसेच तिची भाची कु . भुमिका सोमलकर कडुन वाढदिवस निमित्त खुप खुप शुभेच्छा🔅🍨🍦🍨🔅🍨🍦🍨📋🍨🔅🍦🍫🍫🍫🍫🍫👍👍👍👍🍦🍦🔅🍨
अतिशय सुंदर शब्दातं शुभेच्छा व्यक्त केल्या सर, कल्पना मॅडम ना वाढदिवसाच्या खूप खूप खूप शुभेच्छा 🌹🌹🌹💞💞💞🎂🎂🎂🍫🍫🍫🍫🍭🍭🍭🍰🍰🍰🎉🎉🎉🎉🍬🍬🍬
उत्तर द्याहटवाधन्यवाद ताई
उत्तर द्याहटवाखूपच छान लिहिलंय मोहनजी 👌🏼👌🏼👌🏼 happy birthday dear 😘💕🎂🍧🍧🍫🍫
उत्तर द्याहटवाधन्यवाद मॅम
हटवाअप्रतिम 👌
उत्तर द्याहटवादादा...!
तुमचे शब्द मनाला भिडणारे.
खूपच छान आनंद झाला, खूप छान वाटले 👌
🌺💐🌺💐🌺💐🌺💐🌺💐🌺💐🌺
आबा 🙏.
खुप खुप धन्यवाद आबा😊😊🍫
उत्तर द्याहटवाव्वा खूप छान शुभेच्छा दिल्या ...
उत्तर द्याहटवाअप्रतिम रचना केली