मोहन सोमलकर

मोहन सोमलकर कवी कवयत्री समुह लिपीनाते जपणारी शब्दांच्या पलीकडली माणसे जोपासती हेची काव्य पुष्प.

गुरुवार, २५ नोव्हेंबर, २०२१

माझ्या मनातील कल्पनाताई (वाढदिवस)

 

My gallery 





वाढदिवस
🌷BIRTHDAY 🌷
🔅आकाशात चमके चांदणे 🔅
🌝चंद्र हा हासतो गालात !🌝
🌞पहाटच झाली रविकिरणांनी🌞
🌝सुर्य  हासतो गालात !!🌝

गुरुवार तो दिवस उजाडे
💥किरण पडते अंगणात! 💥
नव्या फुलांचे रुप घेऊनी 🌷
🌷कळी फुलते दारात.!!🌹

तेज झळके माथ्यावरती
🦚मनात नाचते मोरपिसारे 🦚
आशा,आकांशा, नि इच्छा
पुर्ण व्हाव्या सर्व काही..!

🦋फुलपाखरांचा व्हावा फुलदस्ता🦋
अगणित भेटकार्ड पडावे हाती📋📂
🌈🌤नक्षत्राची रांग घेऊनि🌈🌤
अनुताई, कोमुताई, दिक्षा आल्या भेटी.!

🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫
🍨वाढदिवस हा वाढावा🍨
🔅पुर्ण व्हाव्या अपेक्षाही 🔅
👍आणिक व्हाव्या आशा..!👍

सांग तुला ताई काय हवे.!
पैसा,ऐश्वर्य, लौकिक
काही नको तुला यातले
फक्त नाते हवे जीवाभावातले.!

ऊंचच




ऊंच मार भरारी
बन जिज्ञासु मनातुनी
यशोशिखर गाढ क्षणातुनि  !

दिवस ताई आज तुझाच घडला
मोतियाचा पाऊस पडला..!!

दु:ख जावे दुरच दुर
अपयशाची नसावी छाया..!
सुख, शांती,यश,क्रांती
सखे पडो तुझाच पाया..!!




काय द्यावे तुला अजुनी
देण्यासारखे काही नाही
द्याव्या फक्त तुला शुभेच्छा(आशिष)
होतील मनातील पुर्ण इच्छा.!




प्रेम, आपुलकी,जिव्हाळा
अशाची तु ग, प्रेरकशक्ती
श्रावणातली सर तु ग,
वसंतातली बहार तु ग..!

पुन्हा येवो पुन्हा येवो
वाढदिवस हा येतच राहो
निलगगनी आणिक तुझ्या अंगणी
सदैव माझे ताई बहरत राहो.!

वाढदिवसानिमित्त कल्पनाताई ला आभाळभर शुभेच्छा.!

दादाला दुर असल्याची खल जाणवते
🍫🍫🍫👍🔅🍫🍫🍫🍫🍫👍🍨🍦🍨🍦🍨🔅🍨🔅🍨🔅🍨




माझ्या सौ.कल्पनाताईस दादा व वहिनी तसेच तिची भाची कु . भुमिका सोमलकर कडुन  वाढदिवस निमित्त खुप खुप शुभेच्छा🔅🍨🍦🍨🔅🍨🍦🍨📋🍨🔅🍦🍫🍫🍫🍫🍫👍👍👍👍🍦🍦🔅🍨


७ टिप्पण्या:

  1. अतिशय सुंदर शब्दातं शुभेच्छा व्यक्त केल्या सर, कल्पना मॅडम ना वाढदिवसाच्या खूप खूप खूप शुभेच्छा 🌹🌹🌹💞💞💞🎂🎂🎂🍫🍫🍫🍫🍭🍭🍭🍰🍰🍰🎉🎉🎉🎉🍬🍬🍬

    उत्तर द्याहटवा
  2. खूपच छान लिहिलंय मोहनजी 👌🏼👌🏼👌🏼 happy birthday dear 😘💕🎂🍧🍧🍫🍫

    उत्तर द्याहटवा
  3. अप्रतिम 👌
    दादा...!
    तुमचे शब्द मनाला भिडणारे.
    खूपच छान आनंद झाला, खूप छान वाटले 👌
    🌺💐🌺💐🌺💐🌺💐🌺💐🌺💐🌺
    आबा 🙏.

    उत्तर द्याहटवा
  4. व्वा खूप छान शुभेच्छा दिल्या ...
    अप्रतिम रचना केली

    उत्तर द्याहटवा

तुमच्या बहुमोल समिक्षा आम्हास प्रोत्साहन देतात.

ads3

सातपुडा साहित्य मंच..

>तपुडा साहित्य मंच आयोजित साहित्य निर्मितीसाठी प्रेरणा व मार्गदर्शन मिळावे करिता लेखन उपक्रम *विषय- विठूची वारी (अभंग) शीर्षक:- माझ...