मोहन सोमलकर

मोहन सोमलकर कवी कवयत्री समुह लिपीनाते जपणारी शब्दांच्या पलीकडली माणसे जोपासती हेची काव्य पुष्प.

गुरुवार, १६ डिसेंबर, २०२१

सतिश खरे एक मुर्तिमंत शिल्पकार, कविताकार

 

My gallery 

सतिश एक शांत मृदु स्वभावाचा

लाभला हिरा जणु काव्यपुष्पला 

गर्व करण्यापद आहे, आहे मौल्यवान तो

त्याला पण अहंकार नाही गुणाच्या आपल्या !


स्तुतीसुमन उधळावे जेव्हा जेव्हा

म्हणतो तो अजुन खुप शिकायचे

आताच तर पाऊल टाकले शर्यतीत 

मला अजुन पुढे आहे धावायचे....!


काय दाद द्यावी अशा कलावंताला

आभाळ ठेंगणे पडावे त्याची महती गायाला

शिल्पकार तर तो आहेच खरा

पण खरा माणुसही आहे पटला माझ्या मनाला!


आज त्याने एवढ्या दिवसानंतर 

आपल्या हातानी बनविलेले शिल्प दाखविले

अहो  शिल्पकारच तर आहे तो

मुर्तिमंत रुप जिवंत शिल्पात साकारले.!


या शिल्पकाराला माझे कर जुळती

खुप पुढे प्रगती होवो.!

तो शिल्प छान घडवो.!


मोहन सोमलकर 

शुभेछुक 

🙏🙏🙏🙏🙏



१६ टिप्पण्या:

  1. खरच सतीश खरे हरहुन्नरी कलाकार आहे...खूप छान रचना साकारून प्रोत्साहन दिलं मोहनजी.👌✍️👍💐💐🍫🍫🍫🍫🍫

    उत्तर द्याहटवा
  2. खुपच सुंदर भावनिक झालो sir मी वाचून खूपच अप्रतिम लिहले

    उत्तर द्याहटवा
  3. अतिशय सुंदर रचना केली आहे. खरंच त्यांच्या कला म्हणजे जिवंतपणाच त्या मूर्तीला...

    उत्तर द्याहटवा
  4. मोहनजी
    खूपच छान रचना आणि छान शब्दात सतीशला गौरवण्यात आले आहे.त्याची कलाकृती बघण्या सारखीच आहे.
    तुम्हाला आणि सतीश ला
    खूप खूप शुभेच्छा..!
    यशवंत होई सदा
    🌺🌷🌺🌷🌺🌷🌺
    आबा
    🙏

    उत्तर द्याहटवा
  5. अगदी खरं मोहनदादा...मी ही फोट़ पाहीले आहेत सतीशजींच्या कलाकृतींचे...अगदी जीवंत शिल्प साकारतात सतीश जी...कवीताही तितकीच ऊत्कृष्ट लिहीतात.

    खपण खुपच सुंदर शब्दांत ,सतीशजींच स्तुतीगान केल आहे, मोहनदादा...👏👏👏💐💐💐🍫🍫🍫

    उत्तर द्याहटवा
  6. किती सुंदर लिहिलंय सर👏🏼👏🏼🍧सतीश
    आहेच गुणी कलाकार 🙏🏼

    उत्तर द्याहटवा

तुमच्या बहुमोल समिक्षा आम्हास प्रोत्साहन देतात.

ads3

सातपुडा साहित्य मंच..

>तपुडा साहित्य मंच आयोजित साहित्य निर्मितीसाठी प्रेरणा व मार्गदर्शन मिळावे करिता लेखन उपक्रम *विषय- विठूची वारी (अभंग) शीर्षक:- माझ...