आबा
झिझले चंदनासमान
कोणते द्यावे प्रमान
परीसस्पर्श तुमचा देऊनि
लोखंडाचे तुम्ही सोने केले, तुम्ही महान
![]() |
| My gallery |
किती करुया तुमचे गुणगान
आबा तुम्ही महान
उन्हात झिझुनी
उन झेलुनी
सावली दिली तुम्ही वटवृक्षा समान
किती करावे तुमचे गुणगान
काव्यपुष्पाचे जनक तुम्ही
कोणतीच तुमच्यात नाही कमी
जग जिंकण्याची दिली तुम्ही हमी
क्रिएटिव्ह माइंड
तुम्ही सनशाईन
कामात प्रत्येक फाईन
थोरवी मुखातून मी गाईन
तुम्ही सुर्या समान
प्रकाशले
किरण उजेडाचे दिले
मृगतृष्णा तुम्ही भागविली
नवी उमेद तुम्ही जागविली
तटस्थ बुरुज तुम्ही काव्यपुष्पाचे
Copyright
©️®️
मोहन सोमलकर 🍁🍁🍁🍁♻️🍁♻️🍁

खूपखूप छान लिहिले मोहनजी 👌🏻👌🏻👌🏻
उत्तर द्याहटवाहो अगदी बरोबर आहे काव्यपुष्प चा वटवृक्षच आहे आपले आबा....फळाची अपेक्षा न करता ..सर्व पुष्पाना एका धाग्यात गुंतण्याचे कांम आबा करत आले आहेत.... काहीतरी नवीन करावे सतत त्यांच्या मनात चालू असते... सलाम त्यांच्या कार्याला... खूप सुंदर लिहिले मोहन सर ...✍️✍️✍️✍️✍️👌👍👌👍🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🌹⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवाधन्यवाद मॅम
हटवाखुपच छान भावना व्यक्त केल्यात मोहन दा 👌🏼👌🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
उत्तर द्याहटवाधन्यवाद
उत्तर द्याहटवाखूपच सुंदर 👌👌👌👌
उत्तर द्याहटवाखूपच सुंदर लेखन केले दादा ✍️👌👌👌👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद ताई
हटवाखूपच सुंदर लिहिलंय अगदी खरं आहे
उत्तर द्याहटवा