मोहन सोमलकर

मोहन सोमलकर कवी कवयत्री समुह लिपीनाते जपणारी शब्दांच्या पलीकडली माणसे जोपासती हेची काव्य पुष्प.

सोमवार, ४ एप्रिल, २०२२

आबा, क्रिएटिव्ह माइंड

 आबा



झिझले चंदनासमान 

कोणते द्यावे प्रमान

परीसस्पर्श तुमचा देऊनि

लोखंडाचे तुम्ही सोने केले, तुम्ही महान

My gallery 


किती करुया तुमचे गुणगान 

आबा तुम्ही महान 

उन्हात झिझुनी

उन झेलुनी

सावली दिली तुम्ही वटवृक्षा समान


किती करावे तुमचे गुणगान 

काव्यपुष्पाचे जनक तुम्ही

कोणतीच तुमच्यात नाही कमी

जग जिंकण्याची दिली तुम्ही हमी


क्रिएटिव्ह माइंड

तुम्ही सनशाईन

कामात प्रत्येक फाईन

थोरवी मुखातून मी गाईन


तुम्ही सुर्या समान

प्रकाशले

किरण उजेडाचे दिले

मृगतृष्णा तुम्ही भागविली

नवी उमेद तुम्ही जागविली

तटस्थ बुरुज तुम्ही काव्यपुष्पाचे


 Copyright 

©️®️


मोहन सोमलकर 🍁🍁🍁🍁♻️🍁♻️🍁

१० टिप्पण्या:

  1. हो अगदी बरोबर आहे काव्यपुष्प चा वटवृक्षच आहे आपले आबा....फळाची अपेक्षा न करता ..सर्व पुष्पाना एका धाग्यात गुंतण्याचे कांम आबा करत आले आहेत.... काहीतरी नवीन करावे सतत त्यांच्या मनात चालू असते... सलाम त्यांच्या कार्याला... खूप सुंदर लिहिले मोहन सर ...✍️✍️✍️✍️✍️👌👍👌👍🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🌹⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐

    उत्तर द्याहटवा
  2. खुपच छान भावना व्यक्त केल्यात मोहन दा 👌🏼👌🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

    उत्तर द्याहटवा

तुमच्या बहुमोल समिक्षा आम्हास प्रोत्साहन देतात.

ads3

सातपुडा साहित्य मंच..

>तपुडा साहित्य मंच आयोजित साहित्य निर्मितीसाठी प्रेरणा व मार्गदर्शन मिळावे करिता लेखन उपक्रम *विषय- विठूची वारी (अभंग) शीर्षक:- माझ...